शिवसेनेच्या दोन्ही गटाला नावांच्या वाटपानंतर खडसे यांची प्रतिक्रिया |Jalgaon
2022-10-11
6
शिवसेनेच्या दोन्ही गटांना नवे नाव देण्यात आली आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह सुद्धा देण्यात आलं. यावर आता राष्ट्रवादी पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.